शीतल ताई लाडके यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख महिला प्रवक्त्या तथा शिधा वाटप निरीक्षक ठाणे शहर शीतल ताई लाडके यांनी दि. 17 रोजी सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.


यावेळी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान उस्मानाबाद विभाग तर्फे त्यांचा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सहपरिवारचा सत्कार करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद विभागातील राम दादा जळकोटे, गणेश दादा तानवडे, प्रकाश दादा भंडे व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top