तुम्ही पाहिला का नूतन बस स्थानक इमारतीचे छायाचित्र नसेल तर येथे पहा

mhcitynews
0

 


महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्री होतं असलेल्या नूतन सुसज्य असे बस स्थानकाचे कामकाज सुरु झाले असून होणारे नूतन बस्थानकाची इमारत हे कोणत्या व कश्या स्वरूपाचे (आराखडा ) असेल असा अनेक जणांनी विचार करीत होते. त्यातच सध्या सोशल मीडियावर नूतन इमारतीचे हेच सुसज्य असे नूतन बस्थानकचे छायाचित्र सर्वत्र फिरत आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top