ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

mhcitynews
0




शिवसेनेची उद्धव ठाकरे यांची उमदेवारांची दुसरी यादी 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


1. धुळे शहर- अनिल गोटे


2. चोपडा - राजू तडवी


3. जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,


4. बुलडाणा - जयश्री शेळके,


5. दिग्रस - पवन श्यामलाल जयस्वाल


6. हिंगोली- रूपाली राजेश पाटील


7. परतूर- आसाराम बोराडे


8. देवळाली - योगेश घोलप


9. कल्याण पश्चिम - सचिन बासरे


10. कल्याण पूर्व - धनंजय बोडारे


11. वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव


12. शिवडी- अजय चौधरी


13. भायखळा- मनोज जामसुतकर


14. श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे


15. कणकवली- संदेश भास्कर पारकर.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top