सरपंच पदासाठी अकरा उमेदवारी अर्ज दाखल

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून. नामनिर्देशन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी  तब्बल अकरा उमेदवारांनी आपले अर्ज भरले.

यामध्ये गुळहळळी 1, काटी 3, निलेगाव 1, वाणेवाडी 1, काक्रंबा 2, काटगाव 1, सांगवी काटी 1, केमवाडी 1 येथील अर्जाचा समावेश  आहे तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दुसऱ्या दिवशी 15 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले यामध्ये अपसिंगा 1, वाणेवाडी 6, काक्रंबा 1, जळकोटवाडी 1, सांगवी काटी 5, आणि कार्ला येथील एका उमेदवाराने आपले सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top