तुळजापूर प्रतिनिधी
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती मार्फत दि. 22 रोजी जंगम मठ, तुळजापूर येथे बसव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध भजनांनी परिसर दुमदुमला. महिलांनी विविध पाळणे म्हणून जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी सौ. शुभांगी करिशेट्टी, सौ. वैशाली धरणे,सौ. अस्मिता शेटे, सौ. निवेदिता तोडकरी, सौ. सोनिया होनाळकर , सौ. अनिता तोडकरी, सौ.इशिता तोडकरी,सौ. श्रद्धा शेटे, सौ.अश्विनी शेटे, सौ. स्मिता कोरे, सौ.वैशाली बडुरे, सौ.रेखा कोरे, सौ. सारीका मस्के, सौ. रेश्मा कोप्पा, सौ.शिवकांता साखरे, सौ. रूपाली तोडकरी, सौ. सारीका बडुरे, सौ.प्रभा मस्के, सौ. सुनंदा मस्के, सौ. संजिवनी तोडकरी, सौ.विजया राजमाने, सौ. संगिता नडमणे, सौ.दिपा मस्के, सौ. अपर्णा शेटे, श्रीमती अनुराधा कोरे, श्रीमती भाग्यश्री मंडगे,कु. श्वेता बडुरे, कु.श्रीशा मस्के, कु स्वरांजली बडुरे, कु. श्रावणी शेटे,कु. केतकी कोरे, कु. कल्याणी कोरे या सर्वांनी उपस्थिती दर्शविली.
