तुळजापूर प्रतिनिधी
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जंगम मठ तुळजापूर येथे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले. 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. महात्मा बसवेश्वर चौकात शाम भाऊ पवार, अमर भैय्या मगर व विशाल भैय्या रोचकरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जंगम मठामध्ये सचिन भैय्या रोचकरी व अजिनाथ काशिद पोलीस निरीक्षक तुळजापूर व संदीप गंगणे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. सचिन रोचकरी यांनी अध्यक्षीय समारोप केला.
यावेळी ईशान कोरे याने भाषण केले तर ॲड अजय वाघाळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कायक वे कैलास या तत्वाविषयी व्याख्यान दिले. कार्यक्रमासाठी सौ. दिपाताई मस्के, सौ. अपर्णा शेटे, सौ.वैशाली धरणे, सौ. अस्मिता शेटे, सौ. शारदा बडुरे, सौ. संजिवनी तोडकरी, सौ. रेश्मा कोप्पा , गौरीशंकर साखरे गुरूजी, लक्ष्मण उळेकर, महादेव तोडकरी, ओंकार काटकर, विक्रम बचाटे, अरूण तोडकरी, नागेश लकशेट्टी, प्रफुल्लकुमार शेटे, राजू बारसकर, महाबळेश्वर तोडकरी, अजिंक्य आडसकर, महेश नडमणे, संदिप बडूरे, आदित्य शेटे, सचिन उपासे, टाकणे सर, गुरूनाथ बडुरे, प्रविण नाडापूडे, ॲड ओंकार मस्के, राहूल साखरे, सिद्धेश्वर वझे, हणमंत भुजबळ, राजेश मस्के, शिवाय साखरे, ईशान कोरे, शिवांश पाटील, अद्वैत शेटे, बाबा घोंगते, कैलास मस्के, अशोक शेटे, वैजिनाथ टाकणे, सिद्धेश्वर वझे, आलोक नडमणे, सुहास साखरे, सुहास कानडे, ओम बेलुरे, चंद्रकांत उळेकर, मनोज साखरे, औदुंबर वझे, अभिजित बारसकर, प्रा. विवेक कोरे उपस्थित होते. सर्व नियोजन महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती मार्फत घेण्यात आले
