हर मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत श्री कृष्ण मंदिरात स्वच्छता

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

हर मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत देशातील सर्व मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर शहरातील विश्वासनगर परिसरातील श्री कृष्ण मंदिरात स्वछता अभियानात घेत मंदिर परिसरातील झाडे झूडपे काढून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले.


यावेळी शिवाजी बोधले, दिनेश आणा क्षीरसागर, प्रविण नाडापुडे, दरेकर हनंमत, मधुकर शेटे, संकेत घोगरे, धैर्यशील दरेकर व परीसरातील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top