STAFF SELECTION COMMISSION | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१८७

mhcitynews
0

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 
दिनांक 28 मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या : इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top