संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी घेतले श्रीभवानीमातेचे दर्शन

mhcitynews
0

  


तुळजापूर प्रतिनिधी

संत तुकाराम महाराज यांचे 10 वे वंशज ह.भ.प. सच्चीदानंद महाराज मोरे-देहूकर आणि 11 वे वंशज ह.भ.प. ऋषिकेश महाराज मोरे-देहूकर यांनी आज सहकुटूंब श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.


मंदिर संस्थान कडून त्यांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे व अभिजित तेरखेडकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top