तुळजाईनगरीत औसेकर महाराजांच्या दिंडीचे स्वागत

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 
माघ वारीनिमित्त निघालेल्या मल्लीनाथ महाराज संस्थान,औसा येथील माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे गुरुवार दि. 26 रोजी श्री.क्षेत्र तुळजापुरमध्ये आगमन झाले, यावेळी तुळजापुर(खुर्द) येथील न.प.शाळा क्रं.3 येथे यावेळी तुळजापूर न प च्य्या वतीने कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, कर्मचारी प्रमोद भोजने यांनी दिंडीचे स्वागत केले. 

श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे शाल फेटा, पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ सेवा मंडळाचे श्रीकांत घोडके,गणेश नन्नवरे,प्रमोद भोजणे, दुर्वास भोजने,हनमंत साबळे, हणमंत माळी,शरद जगदाळे, दिपक माळी, शंकर भोजने,मुख्याध्यापक मोटे सर व भक्तगण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top