प्रतिनिधी रजाक शेख
इटकळ पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दि. 11 रोजी सायंकाळी सहा वाजता इतकाळ येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री सिद्धेश्वर गोरे सह पोलीस निरीक्षक नळदुर्ग,या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री अझर मुजावर,प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष मलंग भैय्या शेख, इटकळ उपसरपंच फिरोज मुजावर, केशेगाव उपसरपंच लक्ष्मण क्षीरसागर,निलेगाव सरपंच शंकर जमादार,उपसरपंच मोहसीन इनामदार,म मराठी संपादक राहुल कोळी विश्व ट्वेंटी फोर न्यूज कार्यकारी संपादक दाऊद मुल्ला,टिक टॉक स्टार प्रशांत साबळे,ग्रामपंचायत सदस्य महीबुब फकीर,यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.
कार्यक्रमास गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सिद्धेश्वर गोरे यांचे या अध्यक्षीय भाषण झाले भाषणात त्याने पत्रकाराविषयी माहीती सांगितली व पत्रकारांना काय अडचण येतात पत्रकारांना त्याबद्दल त्यांनी सविस्तर असे वृत्त या त्यांच्या भाषणामध्ये सांगितले आहे, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मोसिन पठाण यांनी केले तर आभार पत्रकार हैदर शेख यांनी मानले. कार्यक्रमासाठी इस्माईल खुदादे, नासिर सय्यद, रतन पठाण ,हरून शेख कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली

