गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्राजी यांचा सत्कार

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री अजय कुमार मिश्राजी हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दोन दिवसीय लोकसभा संपर्क दौऱ्याला आले असता भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाताई सोमाजी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, श्रम योजना, एक देश एक राशन स्वनिधी, अटल पेन्शन इत्यादी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाताई सोमाजी, जिल्हा अध्यक्षा नंदाताई पुनगडे तसेच जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी उपस्थितीत होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top