अजिजपुरा, बिड येथील- शेख अन्सार शेख महम्मद वय 53 वर्षे हे दि.25.01.2023 रोजी 23.00 वा.सु. उस्मानाबाद ते बिड जात असताना सरमकुंडी फाटा बसस्थानक येथे दरम्यान बिड येथील- राधिका काशिनाथ भोसले, दिपाली नागेश नन्नवरे या दोघींनी गर्दीचा फायदा घेउन अन्सार यांच्या इजारीच्या खिशातील रोख रक्कम अंदाजे 74,500 ₹ त्यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या अन्सार शेख यांनी दि.26.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत वाशी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
.jpeg)