उस्मानाबाद प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ या उद्या सोमवार दि.०९/०१/२०२३ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दौरा प्रमुख सौ.अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
१) ९ :०० वा. - आई तुळजाभवानी देवी दर्शन, तुळजापूर
२) ९ :३० वा. - तुळजापूर पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते बैठक, तुळजापूर
३) १० :०० वा.- भोसले हायस्कूल, उस्मानाबाद येथे विद्यार्थिनी सोबत संवाद व शिक्षकांसोबत बैठक
४) ११ :०० वा. महाजन कॉलेज, उस्मानाबाद येथे विद्यार्थिनी सोबत संवाद व शिक्षकांसोबत बैठक
५) १२ :०० वा. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,उस्मानाबाद येथे विद्यार्थिनी सोबत संवाद व शिक्षकांसोबत बैठक
६) ०१ :०० वा. प्रतिष्ठान भवन, उस्मानाबाद येथे शहरातील नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक
७) ०३ : ०० वा. पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी भेट
८) ०३ :३० वा. प्रतिष्ठान भवन येथे फ्रेंड्स ऑफ भाजपा बैठक
९) ०४:०० वा. पत्रकार परिषद, प्रतिष्ठान भवन
१०) ०५ :०० वा. शिराढोण ता.कळंब येथे नूतन ग्रामपंचायत सदस्य सत्कार व महिला मेळावा.
