बिलाल कुरेशी
वर्षभर ज्या महिन्याची आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात तो म्हणजे रमजान महिना कळंब तालुक्यातील राजनी येथील चिमुकली नादिया रफीक कुरेशी वय 9 व आरमीश शफीक कुरेशी वय 10 या दोघींनी शुक्रवार दि.२४ रोजी आपल्या आयुष्याचा पहिला रोजा चौदा तास विना अन्न पाणी राहून काटेकोरपणे पूर्ण केल्याबद्दल तिचे कुरेशी परिवार व नातेवाईकात या चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या पहिल्या रोजाबद्दल आज्जी आजोबा, आई वडील,इतर नातेवाईकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
सिटी परिवार तर्फेही नादिया आणि आरमीशला खूप खूप शुभेच्छा अल्लाह त्यांचा रोजा कबूल करो.
