गायत्री दिलीप बिराजदार हिचा नीट परीक्षेत यशा बद्दल सत्कार

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

बाभळगाव ता. तुळजापूर येथील रहिवाशी गायत्री दिलीप बिराजदार हिने नीट परीक्षेत 599 मार्क घेऊन उत्तीर्ण झाली, या यशा बद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.गायत्री च्या या यशा बद्दल उल्हास दादा बोरगावकर यांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गायत्री बिराजदार ही राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अंबादास नरहरी बिराजदार यांची पुतणी आहे. या सत्कार प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे,मा. सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले, प्रा. जी. व्ही. पाटील, प्रा. कुमार खेंदाड, प्रा. डॉ. अंबादास बिराजदार, प्रा. डॉ. श्रीरंग लोखंडे, प्रा. डॉ. अमोद जोशी, प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top