क्रांतीज्योती सावित्री फुले यांची जयंती साजरी

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

येथील धाराशिव रोडवरील मुक्तांगण इंग्लिश स्कूल येथे बुधवार रोजी क्रांतीज्योती व पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापिका विशाखा पाटील यांच्या हस्ते सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर बालिका दिनाचे औचित्य साधून स्कूलमधील मुलीं व मुलांची पारंपारिक वेशभूषा अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकयांनी क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या जीवनपटाबद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना माहिती दिली व काही विद्यार्थ्यांनी भाषण ही दिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top