Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | युवा नेते जनसेवक अमोल कुतवळ यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने तुळजापूर शहरातील जाणता राजा युवा मंच शिवजन्मोत्सव समिती आर्य चौक कार्यकारिणी सदस्य तथा मार्गदर्शक अमोल (भैय्या) कुतवळ यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सागर डोके, उपाध्यक्ष रोहित भोसले, सह उपाध्यक्ष गिरिराज लसने, कोशाध्यक्ष पृथ्वीराज मलबा व शुभम खोले, सचिव तानाजी साळुंके, सह सचिव शुभम दहिहंडे, मिरवणूक प्रमुख राजाभाऊ चोपदार, अभिजीत कुतवळ, सुदर्शन वाघमारे, प्रसाद प्रयाग, नागेश कीवडे, अक्षय सुरवसे, गौरव साळुंके, सोमनाथ मस्के, अनमोल साळुंके, योगेश पाठक, बाबा मस्के, सागर मस्के, करण कदम, पुरंजन कोंडो,  दादा मस्के, बिंडा छत्रे, संकेत मस्के, सचिन खोले, विजय पाठक, गणेश अंबुलगे, प्रतीक प्रयाग, किरण पाठक श्रीधर काटकर, रेणुकदास पाठक व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top