तुळजापुर पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक रविंद्रजी खांडेकर यांचा आज गुरुवार दि. 8 रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे सा. विकली गोल्ड वार्ता व सिटी न्युज टीमच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी सा. विकली गोल्ड वार्ता / सिटी न्युज चे संपादक सिद्दिक पटेल, स्वराज्य निमंत्रक सत्यजित साठे, जिल्हा प्रतिनिधी खय्युम शेख सह सिटी न्युज टीम उपस्थित होती.


