पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 48 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ,मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, उत्तम स्वामी, जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde), वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर (Adv.Prakash Ambedkar), सर्वश्री आमदार बाळासाहेब आजबे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे आणि जयदत्त क्षीरसागर माजी आमदार भिमराव धोंडे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Constitution and saint reduced the gap between caste system | जातीतील अंतर कमी करण्याचे काम संतानी तसेच संविधानाने केले : ॲड. प्रकाश आंबेडकर
2/03/2024 07:43:00 am
0
Tags
Share to other apps

