राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळं ही मुदत आज संपत असून, या प्रकरणावर राहुल नार्वेकर आजच निकाल देणार आहेत.
