न्यायसहाय्यक प्रयोगशाळेतील
आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 125 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 125जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
परीक्षा शुल्क (फी) व परीक्षा शुल्काचा भरणा करणे:-
1.खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/-
2.मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१००/-
3.माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
4.उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
5.परीक्षा शुल्क ना परतावा (Non-Refundable) आहे.
6.उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
7.परीक्षा शुल्काचा भरणा खालील पध्दतीने करता येईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या : इथे क्लिक करा
