IDBI बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५२२ जागा
PGDBF पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज शुल्क –
- 200/- for SC/ST/PWD candidates (Only Intimation Charges)
- 1000/- for all others (Application Fees and Intimation Charges)
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या : इथे क्लिक करा
