कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीतील तुळजापूर नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील ₹.१५८ कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ तुळजापूर विधानसभा आमदार मा .श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब हस्ते होणार असून तरी या माध्यमातून तुळजापूर शहरातील नागरिकांना व्यापारी पुजारी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
दिनांक - रविवार १० मार्च २०२४
वेळ - सायं. ०६:०० वा.
स्थळ - श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर,तुळजापूर
