हजारो भीमसैनिकांनी घेतला भीमगीताचा आनंद

mhcitynews
0

प्रति वर्षा प्रमाने आयोजक संजय (नाना ) शितोळे यांनी घेतला भीमगीतांचा स्तुत्य उपक्रम 

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निम्मित्त डॉ बाबासाहेब आबेडकर चौक तुळजापूर येथे भव्य भिम गितांचा कार्यक्रम आयोजित केले होते . डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ समाजसेविका व महिला जिल्हाध्यक्षा मा सौ प्रज्ञाताई गायकवाड याच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रम स्थळी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते मा गोकुळ तात्या शिंदे . माजी नगराध्यक्ष मा पिटु भैय्या गंगणे माजी नगराध्यक्ष मा सचिन (भैय्या ) रोचकरी . आरपीआयचे मराठवाडा कार्याध्यक्ष मा आनद पाडागळे माजी नगराध्यक्षा . मा सौ संगिता ताई कदम . शिवसेना जिल्हा प्रमुख मा अमर राजे परमेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष मा सतोष दादा बोबडे माजी नगरसेवक औदुबर कदम मा नरेश काका अमृतराव भाजयुमोर्चा तालुकाध्यक्ष मा आनंद दादा कंदले . राष्ट्रवादीचे नेते बंटी गंगणे भाजपा शहराध्यक्ष मा शाताराम पैदे आरपीआयचे नेते तानाजी उमाजी कदम . राष्ट्रवादीचे नेते मा सुभाष तात्या कदम आरपीआयचे नेते प्रताप कदम राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश चोपदार बहुजन स्वाभिमान सघटनेचे तालुकाध्यक्ष मा उमेश शिद्धगणेश मा अनिल थोरात सर महाराष्ट्राचे महागायक मा जगदीशजी गोरसे मा राजेश काबळे शिवसेनेचे शहराध्यक्ष मा सुरज कोठावळे . भाजपचे लखन पेंदे वरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयतीच्या शुभेच्छा दिल्या.



कार्यक्रम स्थळी भीम सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती  शहरातील विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी व भिमसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आर पी आय रोजगार आघाडी चे मा संजय (नाना) शितोळे यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top