फुलांचा वर्षाव, घोषणांचा पाऊस..! तामलवाडी येथे अर्चनाताई पाटील यांचे जबरदस्त स्वागत

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

लोकसभेची उमेदवारी व राष्ट्वादी पक्ष प्रवेशानंतर अर्चना पाटील ह्या धाराशिव जिल्ह्मात प्रथमच आल्यावर त्यांचे जिल्ह्यात प्रवेशद्वार असणाऱ्या तामलवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. महिलांची गळाभेट भेट घेत असताना अर्चना पाटील यांना आनंद आश्रु अनावर झाले. लोकसभेला महिला उमेदवार मिळाल्याने महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आनंद गगनात मावेना असा उत्साह होता.


हलगीचा गडगडाट, एकच वादा - अजित दादा, अबकी बार अर्चनाताई खासदार च्या जयघोषात तामलवाडी टोलनाका परिसरात दुमधुमून गेला होता अर्चनाताई पाटील यांचे आगमन होताच कार्यकर्ते महिलांनी त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केली होती.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top