23 जून रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे जिल्ह्यात

mhcitynews
0

धाराशिव प्रतिनिधी 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे ह्या रविवार, 23 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 23 जून रोजी सकाळी 7 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून तुळजापूरकडे प्रयाण.सकाळी 7.50 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे आगमन व आई तुळजाभवानीचे दर्शन.सकाळी 7.50 ते 8.50 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर दर्शन व राखीव.सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूरकडे प्रयाण.सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे आगमन व राखीव.सकाळी 9 ते 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10 ते 11 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे पत्रकार परिषद.सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथून अक्कलकोटकडे (सोलापूर) प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top