सुरेखा हंगरगेकर यांचे निधन

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

येथील सुरेखा सुरेश हंगरगेकर वय 60 वर्ष यांचे दिनांक 9 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिववर घाटशीळ स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अजिंक्य हंगरगेकर यांच्या त्या मातोश्री होत्या. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top