शहरातील विकास कामाचे उदघाटन

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

शहरातील नळदुर्ग रोड येथील तुळजाई गृह निर्माण सोसायटी समता नगर नळदुर्ग रोड तुळजापुर येथे रस्ता शुशोभिकरण पेव्हर ब्लॉक व ओपन पेस डेवल्फ करणे या कामाचे भुमिपुजन आमदार राणाजगजिंतसिंह पाटील व तेथील नागरिक व महिला भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. येथील नागरिकाच्या सुचने नुसार या कामाचा पाठ पुरावा रामचंद्र आबा रोचकरी निलेश भैय्या रोचकरी यांनी केला होता.



यावेळी युवा नेते विनोद पिंटु भैय्या गंगणे, नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, विशाल भैय्या रोचकरी, अमर दाजी हंगरगेकर, लखन पेंदे, नरेश काका अमृतराव, अंबरीश जाधव, रत्नदीप भोसले सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top