शेतकरी बांधवांचे ऊसाचे बील दिल्याबद्दल मधुकर शेळके करणार मा. पालकमंत्री चव्हाण यांचा करणार सत्कार

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजाभवानी साखर कारखाना गोकुळ शुगर इंडस्ट्रीज नळदुर्ग येथील तुळजापूर तालुका तील शेतकरी बांधवांचे ऊसाचे बील सात महिन्यांपासून थकित रक्कम संबंधित चालक मालक श्री सुनिल मधुकरराव चव्हाण यांच्या वडिलांनी स्वतः तात्काळ दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन यांच्या सर्व बाकी दिल्या बद्दल बुधवारी दि. 7 रोजी तुळजापूर तालुक्यातील माजी आमदार तथा मा जिल्हा पालकमंत्री श्री मधुकरराव चव्हाण यांचा बधुवारी जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा आम आदमी पार्टीचे धाराशिव चे जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर शेळके यांच्या वतीने आभार मानून सत्कार करण्यात येणार असून तालुक्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेळके यांनी केले आहे 


 



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top