Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांचे तुळजापूर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वागत व सत्कार

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी  

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील आले असता शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे त्यांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले.


या वेळी समाजाचे जेष्ठ युसूफ भाई शेख यांच्या सोबत फेरोज भाई पठाण, तौफिक शेख, अरीफ भाई बागवान, आमिर शेख, वाहेद शेख, मुसा भाई नदाफ, मतीन बागवान, जुबेर शेख, हाजी नजीर जमादार, इब्राहिम इनामदार, सिद्धिक भाई पटेल, शोहेब शेख, जफर शेख, रियाज शेख, वसीम शेख सह असंख्य मुस्लिम बांधव उपास्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top