जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या तुळजापूर दौऱ्यावर

mhcitynews
0

धाराशिव प्रतिनिधी 

जलसंपदा मंत्री डॉ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील हे ३ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सोलापुर येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण करतील.सकाळी ९ वाजता तुळजापूर येथे आगमन व श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे दर्शनास उपस्थिती. सकाळी १० वाजता श्री. तुळजाभवानी मंदिर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील.


 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top