तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील मध्यवर्ती आर्य चौक जाणता राजा युवामंच आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुदर्शन वाघमारे तर उपाध्यक्षपदी महेश पुजारी यांची निवड करण्यात आली. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला जावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे कार्यकारिणी सदस्य निवडण्यात आले. अध्यक्षः सुदर्शन वाघमारे उपाध्यक्ष :- महेश पुजारी सह- उपाध्यक्ष :- शुभम दहीहांडे कोषाध्यक्ष :- शुभम खोले सह कोषाध्यक्ष:- अजिंक्य मस्के सचिव आदित्य बुरांडे सह-सचिव विराज कदम मिरवणूक प्रमुखः - अभिजीत कुतवळराहुल भालेकर पृथ्वीराज मलबा प्रसाद प्रयाग लेझीम प्रमुखः - ऋषिकेश साळुंखे कार्याध्यक्षः - राजाभाऊ चोपदार, बापू साखरे इत्यादी कार्यकारणी निवड केली असून यावेळी अनेक सदस्य उपस्थित होते.
