सिटी न्यूज प्रतिनिधी
पत्रकार दिनानिमित्त डी व्ही पी दि. पिपल मल्टीस्टेट को.ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड धाराशिव शाखा तुळजापूर यांच्यावतीने आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला व कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन सुरज सुरेश पाटील तसेच विभागीय अधिकारी सुरज गरड सर तसेच शाखा अधिकारी सुनील जाधव यांनी विविध ठेव योजनांची माहिती देत संस्थेच्या सुविधा व वैशिष्ट्ये सांगितली 400 कोटींच्या ठेवीकडे वाटचाल करणारी आपली संस्था असल्याचे चेअरमन सुरज पाटील यांनी सांगितले कर्मचारीउपस्थित होते.
