डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यकारिणी जाहीर – चेतन कदम अध्यक्षपदी

mhcitynews
0


तुळजापूर / प्रा. चव्हाण सर 

भिमनगर संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती उत्सवासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, मिरवणूक अध्यक्षपदी चेतन बाळासाहेब कदम यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुदर्शन कदम आणि सुरज कदम यांची निवड झाली आहे.


या उत्सवानिमित्त भिमनगर येथील समाजमंदिरात ज्येष्ठ सभासद आप्पासाहेब कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत पुढील कार्यकारिणी ठरवण्यात आली:


मिरवणूक सचिव – पृथ्वीराज कदम

कोषाध्यक्ष – दीपक सोनवणे

सहकोषाध्यक्ष – ओमकार भालेकर

कॅशेअर – अण्णा कदम, अजय कांबळे

मिरवणूक प्रमुख – दादा सरकार कदम, अतिश कदम, रोहित कदम

मार्गदर्शक प्रमुख – सुभाष कदम, आप्पासाहेब कदम, बंडू कांबळे, बापू भालेकर, विलास कदम, नंदकुमार कदम, दीपक कदम

सजावट प्रमुख – बापू कांबळे, विनोद भालेकर, विजय कदम, बापू सोनवणे


बैठकीस अनेक सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या वर्षीची जयंती अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण साजरी करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजजागृती हा यावर्षीच्या उत्सवाचा मुख्य उद्देश राहणार आहे.


बैठकीला सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांच्यासह किरण कदम, निशांत कदम, काळू कदम, गोकुळ कदम, किरण कदम, केके, अक्षय कदम,नागेश कदम,शुभम बल्ली कदम, पिटू कदम, सोमनाथ पांडागळे, राहुल सोनवणे, सुधीर सोनवणे, सुहास कदम, कमलेश कदम, दीपक कदम, आशुतोष कदम, आदित्य कदम, विनोद गायकवाड, रत्नदीप कदम, प्रेम कदम, अमर कदम, मयूर कदम, ओम कदम,करण कदम,पुष्पराज कदम, बालाजी माने, संदिप माने,आप्पा कदम, रोहित पांडागळे समर्थ कदम, सुरज कदम, सिद्धांत कदम,अनिकेत कदम,बबन कदम, परसु भालेकर, खोब्या सोनवणे, हर्षदीप सोनवणे, प्रेम सोनवणे,अर्जुन कदम,दादा भालेकर,प्रमोद सिध्दगणेश,अजय कदम, दयानंद साबळे इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top