मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कारवाई रस्ता अपघात गमवावा लागला जीव

mhcitynews
0


उस्मानाबाद प्रतिनिधी 
उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 28 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 64 कारवाया करुन 38,000 रुपये‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत सेवा हरीनगर तांडा, हगलुर, ता. तुळजापूर येथील- बालाजी भिमराव पवार, वय 19 वर्षे हे दि. 26.11.2022 रोजी 19.30 वा. सु. हगलुर शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 2376 ही चालवत जात होते. दरम्यान तेलंगणा येथील- ताडुरी रमेश पेद्दमल्लया, वय 41 वर्षे यांनी कार क्र. टी.एस. 08 जडी 0069 ही निष्काळजीपने चालवल्याने बालाजी चालवत असलेल्या नमूद मो.सा. समोरुन धडकली. या अपघातात बालाजी हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या देवजी फुलचंद पवार, रा. हगलुर यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top