रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी  

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दि.6 डिसेंबर रोजी तुळजापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उत्तम नाना आमॄतराव यांच्या हस्ते आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, शहराध्यक्ष अरुण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम,  आप्पा कदम, अतिश कदम, दिपक कदम, बप्पा कदम, राहुल सोनवणे, अनिकेत सोनवणे, गोपाल सोनवणे, रवी वाघमारे, विजय गायकवाड, चंचाळ कदम ,दशरथ सांवत ,बाबा कदम ,दादा हुंडेकरी ,विलास वेदपाठक, सोनु कदम, गोकुळ कदम, महादेव सोनवणे, महादेव सोनवणे, तानाजी दाभाडे, दाजी माने, दत्ता कांबळे, भैरव कदम सह कार्यकर्त उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top