वृक्षारोपण करीत केला वाढदिवस साजरा

mhcitynews
0

सिंधफळ प्रतिनिधी  

वृक्षाला खूप मोठे महत्त्व असून संत तुकाराम महाराजांनी तर आपल्या अभंगामध्ये वृक्षांचे महत्त्व सांगताना“वृक्षवल्ली आम्हा सोयरे”असे म्हटले आहे. समाजात जशी आपली जवळची माणसे आनंद व सुख देतात तसेच वृक्ष सुद्धा सुख देतात. त्याचा आधार घेत सिंधफळ येथील अक्षय (मारुती )मिसाळ यांच्या वाढदिवसानिमीत्त दी. 23 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 च्या आवारात आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रदेश सरचिटणीस आबासाहेब कापसे यांच्या प्रमुख हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

यावेळी दर्शन कापसे, श्रीकांत माळी, प्रफुल लांडगे, ओंकार मिसाळ, अक्षय घाटुळे, विशाल डोंगरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top