तुळजापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहराध्यक्षपदी शांताराम रामचंद्र पेंदे यांची निवड आमदार राणा जगजीतसिंह पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी युवा नेते विनोद पिटुभैय्या गंगणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष राजेश्वर कदम, कार्याध्यक्ष राम चोपदार, माऊली राजे भोसले ,रत्नदीप भोसले ,प्रवीण कदम, आप्पा चोपदार, अमोल गायकवाड, सतीश बांडे, लक्ष्मण साळुंखे, विवेक इंगळे, मयूर पेंदे, ऋषिकेश इंगळे, सयाजी चव्हाण, काकासाहेब गरड, विकी भोसले, कुणाल जाधव, किरण पेंदे, प्रभाकर पेंदे, उदय घाडगे ,पंकज पेंदे, आबासाहेब पेंदे, हनुमंत पेंदे ,विशाल पेंदे, बालाजी चोपदार ,सुरज पेंदे, शुभम पेंदे, काकासाहेब गरड, मकरंद नवले, सुरज पेंदे उपस्थित होते.
