तुळजापूर प्रतिनिधी
कर्नाटक येथील भारतीय जनता पार्टीचे शोरापूर मतदारसंघाचे आमदार, तथा कर्नाटक पाणीपुरवठा आणि ड्रेनेज बोर्डाचे अध्यक्ष नरसिंम्हा नायक ( राजू गौडा ) यांनी घेतले सहकुटुंब आई तुळजाभवानीचे मातेचे दर्शन.
आज शाकंभरी नवरात्र उत्सवास घटस्थापनाने प्रारंभ झाला असून दुर्गाष्टमी निमित्त शुक्रवार दि 30 रोजी कर्नाटक राज्यातील आमदार तथा पाणीपुरवठा आणि ड्रेनेज बोर्डाचे अध्यक्ष नरसिंम्हा नायक राजू गौडा यानी सह कुटुंब दर्शन घेऊन विधिवत पूजा केली यावेळी पुजारी राम छत्रे यांच्या वतीने त्यांचं तुळजाभवानी मातेचे फोटो देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आले.
