शिवसेना उपनेत्या सौ.मीनाताई कांबळेनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी  

शिवसेना उपनेत्या तथा महिला आघाडीच्या नेत्या सौ.मीनाताई कांबळे यांनी दि 11 डिसेंबर रोजी श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यप्रसंगी तुळजापूर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सौ. मीनाताई काब॔ळे यांचा तुळजाभवानी मातेची मूर्ती  देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सिदफळ मुगलेश्वर महादेव मंदिर व मासाहेब मीनाताई ठाकरे यांचे अस्थि विसर्जन केलेल्या ठिकाणीही त्यांनी भेट दिली त्यावेळेस शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमूख सौ.शामलताई पवार (वडणे), सोलापूर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमूख सौ. अस्तिमताई गायकवाड, मा.शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार, शिवसेना तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, महिलसैनिक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top