बेकायदेशिरपणे तलवार बाळगणाऱ्यांवर गुन्हा नोंद

mhcitynews
0

संग्रहीत 

तुळजापूर प्रतिनिधी 

बोरामणी, ता. अक्कलकोट येथील- हुसेन चाँद पठाण व महेश काशीनाथ बोकडे हे दोघे दि. 09.12.2022 रोजी 21.00 वा.सु. तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे धारधार तलवार बेकायदेशिरपणे बाळगुन मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीव्ही 8519 वरुन फिरत असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळुन आले. यावरुन पोलीसांनी त्यांच्या ताब्यातील तलवार जप्त करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द शस्त्र कायदा कलम- 4/25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top