28,36,000 रकमेचा अपहार : जागृती विद्यामंदीर सचिव व मुख्याधपाकावर गुन्हा दाखल

mhcitynews
0



जागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातुर अंतर्गत असलेल्या देवळाली ता. कळंब येथील-जागृती विद्यामंदीर (सचिव)- श्री. लक्ष्मण जाधवर,(मुख्याद्यापक) सौ मिरा जाधवर व सर्व पदाधिकारी,सदस्य यांनी सन- 2008 ते 2020 या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करुन क्रिंडागण समपातळीत करणे, तारेचे कुपंण करणे,मैदनावर पिण्याचे पाण्याची सोय करणे,भंडारगृह बांघणे,विविध खेळाचीमैदाने तयार करणे,व्यायामशाळा साहित्य  याची बनावट कागदपत्रे व अभासी कामे कागदपत्री दाखवून जिल्हा क्रिडा कार्यालय उस्मानाबाद व जागृती विद्या मंदीर देवळाली येथे शासनाची एकुण 28,36,000 ₹ रकमेचा अपहार केला. अशा मजकुराच्या जिल्हा क्रिडा अधिकारी- नदिम शेख यांनी दि. 18.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 409, 467, 468, 471, 34 अंतर्गत आंनदनगर पोलीस ठाणे  येथे गुन्हा नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top