तुळजापूर प्रतिनिधी
येथील वीरशैव लिंगायत महिला समितीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम श्री वीरतपस्वी भक्तनिवास येथे गुरुवारी संपन्न झाला .या कार्यक्रमास प्रतिसाद देत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.कु.साक्षी बेलुरे हिने काढलेले रांगोळीचे रेखाटन लक्षवेधक होती
