प्रतिनिधी रजाक शेख
स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमय करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त तुळजापूर तालुक्यातील टेलरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हर्षाॆउल्हासात साजरा करण्यात आला.
शालेय मुख्याध्यापक गाडेकर, वर्गशिक्षक आशापुरी , यांच्या अध्यक्षतेखाली पोषण विभागीय महिला सदस्य शोभा कुमार वाघमारे यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करीत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितानी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मुखध्यापक गाडेकर, शालेय समितीचे माजी अध्यक्ष रजाक शेख, दाऊद पटेल, शालाबाई वाघमारे, मुनीर शेख, शगूप्ता शेख, नागरबाई वाघमारे, अंगणवाडी कार्यकर्ते परळकर मॅडम सह विद्यार्थी उपस्थित होते.
