सोयाबीनचे कट्टे व दुचाकी चोरट्याने केले लंपास

mhcitynews
0


खेड, ता. उस्मानाबाद येथील सुरज भारत लोमटे यांचे अंदाजे 90,000 ₹ किंमतीचा माल त्यामध्ये सोयाबीनचे 16 कट्टे व होंडा शाईन मोटारसायकल क्र.एम.एच.14 जीबी 9238 हा  दि.20.01.2023 रोजी 01.00 ते 03.00 वा. दरम्यान लोमटे यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या भारत लोमटे यांनी दि.20.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत ढोकी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top