प्रतिनिधी रजाक शेख
श्री क्षेत्र तुळजापूर येथे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी भाविक भक्तांना मिठाईचे वाटप मराठा क्रांती मोर्चा, स्वराज्य संघटना व शिवप्रेमीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी छत्रपती संभाजी राजे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी देवी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी जीवन राजे इंगळे, आबासाहेब कापसे, अजय साळुंखे, प्रशांत सोंजी, महेश गवळी, अण्णासाहेब क्षिरसागर , प्रशांत अपराध , औदुंबर जमदाडे , कुमार टोले, सत्यजित साठे , अविनाश गंगणे , विश्वास कदम-परमेश्वर , तुकाराम ढेरे-पाटील , दादा साळुंखे , शरद जगदाळे, विशाल साळुंखे , संकेत वाघेसह शिवप्रेमी उपस्थित होते.
