यमगरवाडी, ता. तुळजापूर येथील- विकास बाजीराव यमगर, उत्तरेश्वर यमगर, तर नांदुरी येथील- उत्तम भोकरे, तर कोरेवाडी येथील- प्रकाश पाटील यांनी संगणमत करुन दि.15.12.2022 ते 10.01.2023 रोजी 12.00 ते 18.00 शिफट मध्ये प्रत्यक्षात 93 टन उस गाळपासाठी आणलेल्या उसामधून 158 मे.टन 668 कि. इतका गाळपासाठी आणलेल्याचे दाखवून 65 मे. टन जादा उसाचे बिल, तोडणी, वाहतुक बील कमिशनसह कंचेश्वर शुगर लि. मंगरुळ चे अंदाजे 2,08,525 ₹ ची फसवणूक केली. अशा मजकुराच्या मॅनेजर-लक्ष्मण भाउराव गाडे यांनी दि. 10.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420,34 अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
.jpeg)