तुळजापूर प्रतिनिधी
लहुजी शक्ती सेनेच्यावातीने जिल्हा तील सर्व लहूजी शक्तीचे व तमाम सकल मातंग समाजातील सर्व बांधवांना पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी येणाऱ्या दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई आझाद मैदानावर धडक मोर्चाच्या आयोजन केले आहे त्याप्रसंगी मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी करून अ ब क ड या धर्तीवर आरक्षण दिले पाहिजे,बार्टीच्या धरतीवर आर टी ची स्थापना झाली पाहिजे..पार्टी या संस्थेवर वारे संचालक म्हणून नियुक्ती परत झाली पाहिजे.
महाराष्ट्र सरकारच्या अक्षरात असलेले व सध्या बंद स्थितीत असलेले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करून त्या महामंडळाला व मातंग समाजाला सक्षम बनवण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून ते महामंडळ पूर्वत करण्यात यावे डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळणे बाबत शिफारसी व मागण्या संदर्भात मुंबई आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने हा मोर्चा होणार आहे तरी सर्व बांधवाला आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी समाजाच्या उन्नतीसाठी व भविष्यातील मातंग समाज सक्षम बनवण्यासाठी आपण आज रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने आपल्या समाजाला दखलपात्र करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊन या शासन दरबारी समाजाला दखलपात्र करण्यासाठी व मातंग समाजाच्या न्याय हक्काचा वाटा मिळून घेण्यासाठी आपण उस्मानाबाद जिल्ह्यातून या समाजाचा काहीतरी देणं म्हणून आपण या मोर्चासाठी उपस्थित राहावे त्यामुळे आपण जर या मोर्चाला उपस्थित राहिलो तर मातंग समाजाचे आपली भविष्यातली पिढी व या आरक्षणाचा विचार केला तर आरक्षणामुळे आपल्या मातंग समाजाचा आयपीएस घडेतील व शासन दरबारी आपल्या समजाती अधिकारी नियुक्ती होतील त्याचबरोबर पार्टीच्या धरतीवर अटीची स्थापना झाली तर नक्कीच भविष्यामध्ये मातंग समाज हा आर्थिक दृष्ट्या दुरभाल असल्यामुळे जर या आरटीजी स्थापना झाली तरी याच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहातून आर्थिक घटकामुळे मूळ हुशार लोक वंचित राहतात त्यामुळे अर्टी स्थापन झाली तर मातंग समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला या शिक्षणामध्ये आर्थिक भरून मदत मिळेल त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या देखील मातंग समाज सक्षम होईल यासंदर्भात उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने उपस्थित रहावे असे आव्हान विजय सर क्षिरसागर लहुजी शक्ती सेना जिल्हा. उस्मानाबाद यांनी केले आहे.
