पाठीमागून दिली धडक : अपघातात एकाच मृत्यू

mhcitynews
0


पाटोदा, ता. उस्मानाबाद येथील - भास्कर अंबऋषी साठे, वय ५६ वर्षे, हे दि.०६.०२.२०२३ रोजी २३.३० वा. सु. तुळजापूर ते पाटोदा रोडवर गणराज पेट्रोलपंपा समोर करजखेडा शिवार येथे

रस्त्याने पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपने चालवलवून भास्कर यांना पाठीमागून धडक दिली. यात भास्कर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद अज्ञात वाहनाचा चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या - विश्वजीत पदमाकर साठे यांनी दि.०७.०२.२०२३ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- २७९, ३०४ (अ) सह

मो.वा.का. कलम- १८४,१३४(अ) (ब) अंतर्गत बेबंळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top